महिलांना मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत | Ajit Pawar | Maharashtra Budget | International Womens Day

2021-09-13 1

अजित पवारांनी आज बजेट मांडताना एक आकर्षक योजना जाहीर केली. घर खरेदी करताना जर ते घर महिलेच्या नावावर असेल तर मुद्रांक शुल्कात तब्बल एक टक्क्याची सूट जाहीर करण्यात आली आहे. पण ही धुळफेक आहे का? की खरंच याचा महिलांना फायदा होणार आहे? जर धुळफेक नाही तर किती महिलांना याचा फायदा होणार आहे? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Ajitpawar #Maharashtra Budget2021 #InternationalWomensDay
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires